vishakha 26 Oct 2016
mimarathi madhe tyape kelyavar english madhe translate ka hot nahi
s s bandgar 25 Oct 2016
how to save/print this ?when the save button clicked where it is saved? canit be edited?
VPS 16 Oct 2016
मुलाखत शिंपी 1) तुमच्या उद्योगाविषयी कशी माहिती द्याल ?वेगवेळ्या प्रकारचे कपडे शिवणे हि एक खास कला आहे. शिंप्याचं काम हे अतिशय कष्टाचं काम आहे. जेव्हा रोज जवळजवळ 10 ते 12 तास आम्ही कपडे शिवण्याचे काम करत असतो तेव्हा कुठे जाऊन पोटापाण्याची व्यवस्था होते. पूर्ण दिवस जेव्हा या मशिनसोबत घालवतो तेव्हा परिवाराच्या खर्चाची व्यवस्था होते. 2) रोज अनेक वेगवेगळे लोक व ग्राहक भेटतात त्यांच्याबद्दल काय सांगाल? व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे रोज अनेक स्वभावाचे लोक भेटतात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. काही लोक समझूतदार असतात काही शिलाई मध्ये चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्याची विनंती करतात तर काही लोक हे उद्धट असतात थेट शिवीगाळ चालू करतात पण रोज अनेक प्रकृतीशी संबंध आल्याने त्यांना त्या पद्धतीने हाताळण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे सर्वाना गोड बोलून मावळकीने हाताळत असतो. 3)आता ज्या नवनवीन तयार झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीन आल्या आहेत वापरामध्ये त्याचा धंद्यावरती कसा परिणाम होतोय ? नवीन मशीनमुळे बराच वेळ व कष्ट वाचले आहेत. पहिल्या मशिन्स ह्या पायाने फिरवायला लागत पण आता त्या लाईटवरती चालतात त्यामुळे पायांचा बराच त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. आणि कमला मोठ्या प्रमाणात गतीही प्राप्त झाली आहे. 4) किती वर्षांपासून ह्या धंद्यात आहात? हा व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे त्यामुळे अगदी लहानपणापासूनच या व्यवसायाचे ज्ञान मिळत गेले. मला स्वतःला तर या व्यवसायात तब्बल 24 वर्षे झाली. त्यामुळे या व्यवसायाचा खूप मोट अनुभव आहे. या व्यवसायात माझ्या 3/4 पिढ्या गेल्या. अगदी आमच्या आजोबा पणजोबापासून हा व्यवसाय चालत आला आहे. 5) अनुभवाच्या एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये बदलते कपडे किंवा नवीन फॅशन या सगळ्याचा व्यवसायावर कसा परिणाम झाला? आजकाल लोकांच्या पेहरावामध्ये खूप बदल झाले. सुरवातीच्या काळात बरेच लोक शिवून घेऊनच कपडे घालायचे पण नवीन फॅशन मुले तरुण वर्ग हा नवीन आयत्या पद्धतीच्या कपड्यांकडे आकर्षित झाला. हे प्रमाण तरुणांच्या बाबतीत जास्त आहे परंतु माध्यम वयातील किंवा वयस्कर लोक हे अजूनही शिवून घरातल्या कपड्यालाच प्राधान्य देताना दिसतात. त्याचा व्यवसायावरही परिणाम झाला कपडे शिवण्याचा पद्धतीत मोठा बदल झाला. बदलत्या काळानुसार त्या गोष्टींचे ज्ञान घेणे हेही आवश्यक झाले. 6) तुमचा महिलांच्या बाबतीतील किंवा महिलांच्या पेहरावाबाबत कसा अनुभव आहे? पुरुषांपेक्षा महिलांच्या कपड्यांबाबत खास काळजी घ्यावी लागते. महिलांच्या बाबतीती काही चूक झाली तर मोठ्या वादाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक महिलांचे कपडे शिवणे किंवा कपड्यांचे माप घेणे या सर्व गोष्टी हाताळाव्या लागतात. अनेकदा वादालाही सामोरे जावे लागते. काही वेळा काही महिला काही खोटे आरोपही करतात. काही महिला सामंज्यस्याही दाखवतात. 7) परिवार व त्यांच्या अपेक्षा याविषयी काय सांगाल ? काही वेळेला ज्यादातार वेळ हा कामामध्येच जातो त्यामुळे परिवाराला जास्त वेळ देता येत नाही. काही वेळेस सण, उत्सव, लग्नसराई आल्यावर काम जास्त वाढते त्यामुळे जास्त वेळ हा कामामध्ये घालवावा लागतो त्यामुळे इतरांसारखे उत्सवासारख्या गोष्टींचा पूर्ण आनंद घेता येत नाही. बऱ्याच वेळी बायको मुले तक्रार करतात त्यांना वेळ देत नाही म्हणून. परंतु परिवाराची जबाबदारी असल्याने कामाकडेही कानाडोळा करून चालत नाही. आईनं वेळी लोकांचे कपडे शिवून नाही झाले तर त्याचा परिणाम धंद्यावर होतो त्यामुळे वेळेत कपडे शिवून देण्याला प्राधान्य देतो. 8) इतकी वर्षे शिलाईमशीनसोबत घालवल्याने आरोग्यावर त्याचा काय परिणाम झाला का? जास्तीत जास्त वेळ मशीनवर एका ठिकाणी बसून कपडे शिवल्याने पाठीच्या मणक्याचा त्रास चालू झाला व डोळ्यावरची काही प्रमाणात फरक पडला. पाहिल्यासारखे जास्त वेळ आत काम करणे शक्य होत नाही. काही वेळेस कामाच्या ताणामुळे आजारही पडतो. त्यामुळे दवाखान्यालाही बराच खर्च करावा लागतो. त्यामुळे होईल त्यापेक्षा जास्त डोईजड काम घेऊन चालत नाही. तेवढेच मोजके वेळेत पूर होईल तेवढेच काम घेतले जाते. 9) शिंपी व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती अशी काही खास नाही. ज्यावेळेस काही विशेष सण, उत्सव, किंवा लग्नसराई असेल तर कपडे शिवून घेणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या काळात जास्त नफा मिळतो. इतर वेळी फक्त उदरनिर्वाहाचा खर्च कसाबसा भागवावा लागतो. काही वेळेस काही लोक उदारीच्या नावाखाली पैसे बुडवतात त्याचा फटकाही सहन करावा लागतो. काही वेळेस कपडे शिवताना चूक झाली किंवा कापताना कपडे फाटल्यास ग्राहकाचे नुकसान भरून द्यावे लागते त्यामुळे मोठे नुकसान होते. ह्या सर्व गोष्टी वगळल्यास हाती फक्त उरतो तो घरखर्च. त्यातून कसाबसा उदरनिर्वाह चालवावा लागतो. 10) शिंपी व्यवसायाच्या भविष्याबाबत काय सांगाल ? आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोट फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अतिशय कमी वेळात कपडे आधुनिक मशिनद्व्यारे उपलब्ध करून दिले जातात त्यामुळे लोकांचा त्याच्याकडील काळ वादात चालला आहे. त्यामुळे पारंपरिक शिंपी व्यवसाय ठप्प होत चाललाय. आधुनिक फॅशन चे कपडे बाजारात सहज व स्वस्तात उपलबध असल्याने शिंपी व्यवसायावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत चाललाय. तंत्रज्ञानाचा फायदा कमी तोटा जास्त होत चाललाय. 11) व्यवसायाची जागा हि गोष्ट किती परिणाम करते? जागा मोक्याच्या ठिकाणची असेल जिथे लोकांची जास्त वर्दळ असेल तेथे जास्त ग्राहक असतात त्यामुळे जागा मोक्याची आसने हि बाब अत्यंत गरजेची आहे. दर्शनीय ठिकाणी ग्राहक सहज चालून येतात तर इतर ठिकाणी ग्राहक कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जागेचा व्यवसायावर खूप मोटा परिणाम होतो. जागेची निवड करताना ग्राहक व जागेची किंमत किंवा भाडे या गोष्टीही खूप विचारपूर्वक निवडाव्या लागतात. 12) महिलांचे कपडे शिवताना किंवा कपड्यांचे माप घेताना किळस , लाज , कमीपणा वाटतो का ? सुरवातीला नवीननवीन कपडे शिवायला सुरवात केली तेव्हा या गोष्टींचा किळस वाटायचा. मोकळेपणाने माप घेता येत न्हवते आवघडल्यासारखे वाटायचे परंतु हळूहळू सवय होऊन गेली. व काही प्रमाणात भीती कमी झाली त्यामुळे मोकळेपणाने काम करणे सोपे झाले. लेडीज टेलर . मुलाखत
Akanksha 11 Oct 2016
Why dont translet numbers in marathi???
dk 11 Oct 2016
तोरुआ नाकामुरा हा जपानी सैन्यालातील एक उत्कृष्ट सेनानी होता. तो अत्यंत पराक्रमी व धाडसी होता. त्याचा जन्म 8 ऑक्टोबर 1919 साली जपानमधील एका छोट्याशा गावी झाला. घरची परिस्तिथी बेताची असल्याने लहानपणापासूनच त्याला कष्टाची व शिस्तीची सवय लागली. त्याच्या या शिस्तीच्या सवयीचा त्याला नंतर सैन्यतभारती झाल्यावर खूप मोट फायदा झाला. जपानी सैन्यात जेव्हा त्याचे पुनर्गमन झाले तेव्हा एखाद्या नायकासारखे त्याचे संपूर्ण जपानी सैन्याने मोट्या उत्साहाने व जल्लोषाने स्वागत केले. त्याचा अगदी लहानपणापासून शेतीशी संबंध आला म्हणजे पूर्ण कुटुंब आदिवासी असल्याने शेतकरी व शेतीविषयी त्याला खास तळमळ होती. जेव्हा ते जंगलात होते सैन्याबरोबर तेव्हा देखील त्यांनी जंगलात एक छोटेशे शेत बनवले होते यावरूनच त्यांना शेतीविषयी किती प्रेम होते हे सहज प्रतीत होते. ते एका आदिवासी कुटुंबातील आदिवासी समाजातील एक खूप मोट आशेचा किरण होते. जीवनामध्ये अतिशय कठोर परिश्रम करून त्यांनी खूप मोट नावलौकिक मिळवला. आज जगात जपानी सैन्याचा जो मोट लौकिक आहे त्यामध्ये तोरुआ यांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे जपानी सैन्यासाठी ते एक मोठे स्फुर्तिस्थान आहे. त्यांना हिमालयातील सैनिक शेवटचा सैनिक म्हणून संबोधत असत. युद्धाचा शेवट करणारा योद्धा अशी त्यांची ख्याती होती. कारण त्यांनी त्याच्या कारकिर्दीत जेवढ्या लढाया लढल्या त्यामध्ये एकदाही हार मानली नाही किंबहुना कोणत्याही युद्धभूमीवर कोणत्याही शत्रूसमोर कधीही आत्मसमर्पण केले नाही. यावरूनच त्यांच्या धाडसाचं प्रत्यय येतो. त्यांचे कर्तृत्व हे अतिशय आसामन्या होते. त्यांना कधीही पाट दाखवून पळणे मान्य नव्हते. शेवटपर्यंत लढत राहणे व धर्य टिकवून ठेवणे हि त्यांची जिद्द होती ती खरंच वाखाणण्यासारखी होती. त्यांचे राहणीमान अतिशय साधारण पद्धतीचे होते. त्यांचे मूळ ठिकाण हे तैवान होते. त्यांची देशभक्ती हि अत्यंत महान होती. त्यांच्या देशभक्तीची काही थरारक उदाहरणे उपलब्ध आहेत. त्यांना आसा ठाम विश्वास होता कि जपान कधीच हरणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत जपानला हरू द्यायचे नाही. आसा त्यांचा ठाम मानस होता. 1947 साली सर्व जपानी सैनिकांचा टोकियो शहराशी संपर्क तुटला त्याकाळी आजच्यासारखे आधुनिक कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. तरीही त्यांनी हार मानली नाही व कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय युद्ध हे अतिशय धाडसाने चालू ठेवले. आणि तोपर्यंत चालू ठेवले कि जोपर्यंत त्यांच्या मदतीला समोरून कोणी आले नाही. बाकी सैनिकांनीही युद्ध चालू ठेवले पण तोरुआ यांनी अगदी शेवटहोईपर्यंत युद्ध चालू ठेवले. यावरून त्यांची देशभक्ती, धैर्य व एकाग्रतेची सहज प्रचिती येते. तब्बल तीस वर्षानंतर जपानी सैनिकांनी त्यांना शोधून काढले. जेव्हा ते तीस वर्षे त्या बेटावर होते तेव्हा त्यांना एक माणूस साखर व मीठ आणून देत होता. आणि तोच माणूस त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करत होता. त्यानेच त्यांना सांगितले कि जपान युद्ध हरले आहे तरीही त्यांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता युद्ध चालूच ठेवले. त्याच्यावरून त्यांच्या कट्टर देशभक्तीचा प्रत्यय येतो. त्यांना जेव्हा जपानी सैनिक शोधू लागले तेव्हा ते सापडत नव्हते. कारण ते नेहमी लपून बसत असत ते जपानी सैनिक किंवा नागरिक याशिवाय ते कोणाला भेटत नसत. जेव्हा त्यांना कसे भेटियाचे असे त्यांच्या मार्गदर्शकाला विचारले तेव्हा त्याने असे सांगितले कि जेव्हा तुम्ही जपानी सैन्याचा गणवेश परिधान करून याला तेव्हाच ते तुम्हाला भेटतील . जेव्हा जपानी सैन्य त्यांना भेटायला राष्ट्रगीत गात गेले तेव्हा ते त्यांच्याकडे धावत धावत गेले त्यांना वाटले कि जपान युद्ध जिंकले आहे. जेव्हा ते सैन्यंबोरोबर ते जपानला गेले तेव्हा त्यांच्या या तीस वर्षाच्या त्यागाचा काहीही फायदा झाला नाही. तेथे गेल्यावर त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांची गणना मुर्खात करण्यात आली. आशा प्रकारे तेरुआ यांचे व्यक्तिमहत्व हे देशभक्त व एका धाडसी सैनिकाचे होते.
nikita 11 Oct 2016
me English type kelyavr Marathi mdhye translate nhi hotey
R J 09 Oct 2016
लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे अत्यंत हुशार शब्दात प्रामाणिकपणा, स्वतःच्या मर्जीने काम करणारे इतरांच्या सुखाच्या आड न येणाऱ्या स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यासाठी सतत झगडणारे दिलेले काम अगदी त्यांच्या कल्पनेप्रमाणे आणि सर्वाना उपयोगी पडेल आस करण्याचं स्वातंत्र्य हवं असणारे असे हे विश्वनाथ मेहेंदळे चोविशीचे तरुण विस्कटलेले केस कपाळावर आलेले. डोळ्यात एक अस्फुट स्मिथ दडलेले. दिलेले काम अगदी त्यांच्या कल्पनेप्रमाणे आणि सर्वाना उपयोगी पडेल आस करण्याचं स्वातंत्र्य हवं होते. विश्वनाथ मेहेंदळे हे एक बुद्धिमान तरुण मुंबईतील आपली सुखात नोकरी सोडतात आणि सिव्हिल इंगीनीयर म्हणून सीमा व सडक संघटनेत नोकरी स्वीकारतात. सीमा सडक संघटनेत येण्यापूर्वी विश्वनाथ मुंबईला युनाइटेड कॉन्स्ट्रोकशन कंपनीत कमला होते. तिथल्या सुखसोयी आणि चांगला पगार सोडून केवळ हिमालयात रस्ते बांधण्याची इच्छा आहे या एकाच हेतूने ते संघटनेत आलेले होते. मिळेल ते आव्हान स्वीकारण्याची त्यांची मनोवृत्ती होती. धाडस करण्याची प्रवृत्ती होती आणि हिमालयातील रस्ते बांधणीमुळे त्यात्या स्थानिक भागातील लोकांचे बाहेरील लोकांशी संबंध येतील आणि त्यांचे जीवन अधिक सुसमृद्ध होईल हि भावनाही त्यांच्या मनात होती. विश्वनाथ यांनी आपल्या मनातील विचारांना मोकळे करून स्वतःच्या स्वातंत्य्र वृत्तीचा आणि धोके पत्करायचा प्रवृत्तीचा परिचय करून देत होते .मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि निसर्गाच्या लहरींमुळे होणारे अपघात यांचाही उल्लेख झाला आहे. विशवनाथाने आश्वासन दिले कि , इथल्या जमिनीचे वैशिष्ट्य आणि निसर्गाच्या लहरी समझून घेण्याचा ते प्रयत्न करतील. त्यांच्या अभियांत्रिकी न्यानाची प्रत्यक्ष परीक्षा घेतली जाणार याची त्यांना पुरेपूर खात्री होती. म्हणूनच पद्धतशीरपणे तांत्रिक गोष्टींची पूर्ण तयारी करून त्यांना त्या परीक्षेत यश मिळवायचे होते. विश्वनाथाच्या मते मुंबईच्या नोकरीत असे वातावरण न्हवते. एव्हडी मोती कंपनी, चांगला पगार, चकचकीत ऑफिस, स्टार्च केलेली सरकारी आणि नफा वर्तुळात सदैव फिरत असलेले वरिष्ठ पण त्यांचे एकाच ध्येय म्हणजे हिमालयाच्या शिखरावर रास्ता बांधायचा. रस्ते नसल्याने जीवितहानी आणि कित्येक वेळ वाया जात असे. अनेक सुविधाही तिथे आढळत न्हाव्त्या. अंबारीत ते राहू शकत नाहीत आणि मुंबईच्या पैशांचा त्यांना सोस न्हवता. तेव्हा वयात काही केल्याचा आनंद लाभत असे. काम करावे म्हणून हि नोकरी त्यांनी स्वीकारली. ते बांधत असलेल्या रस्त्यांचा तेथील लोकांना त्याचा उपयोग होईल आसा त्यांना विश्वास होता. जे त्यांनी सोसलं ते कोणाला सांगावं आणि ते निश्चयाने जपले. त्यांचे प्रयत्न कोणास सांगावे. केवळ रक्ताच्या ऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसा त्यांना लाभला. हिमालयातील लोकांचे सुख हीच हिमालयाची त्यांना मोठी देन होईल आस त्यांचं मत होत.
sagar 08 Oct 2016
hi
Abhishek Karande 08 Oct 2016
इलेक्ट्रॉनिक मीडिया बोक्या सातबंडे बोक्या सातबंडे हा एक 10 वर्षाचा लहान मुलगा आहे. बोक्या हा लहानपणी रडताना मांजरासारखा आवाज काडत असे त्यामुळे त्याचे नाव बोक्या असे पडले होते. त्याचे पूर्ण नाव “चिन्मयानंद प्रवीण सातबंडे” पण चिन्मयानंद या नावाने फक्त त्याची आजीच त्याला हाक मारते बाकी सर्वजण त्याला बोक्याच बोलतात. पण तो बुद्धीने खूप उशार आहे. तो अतिशय धाडसी वृत्तीचा आहे. त्याच्या या धाडसी वृत्तीच सर्वाना खूप कौतुक वाटत असत. त्याचे विचार हे अगदी मोठया माणसासारखे आहेत. त्याहूनही उत्तम आणि प्रामाणिक आहेत. तो चष्मा लावतो उंचीने साडेतीन ते चार फुटाचा आहे. पण बोलतातना “मूर्ती लहान पण कीर्ती महान” आसा प्रकार बोक्याच्या बाबतीत आहे. त्याच्या अनेक मोट्या पराक्रमामुळे तो सगळीकडे बोक्या या टोपण नावाने प्रसिद्ध झालेला असतो. त्याचे विचार हे अतिशय मुक्त आहेत. त्याला आजिबात स्वार्थ सुचत नाही तो नेहमी इतरांविषयी विचार करतो. दुसऱ्याच्या अडचणी त्याला त्याच्या स्वतःच्या अडचणी वाटतात त्या तो नेहमी सोडवण्याचा प्रयत्न त्याच्या पातळीवर करत असतो. त्याच्या प्रामाणिक व गोड बोलण्यामुळे कोणालाही त्याचा राग येत नाही किंबहुना आला तरी त्याचे चतुर शब्द ऐकून लगेच समोरच्याचा राग जातो. तो लहान असून हि त्याच्या वयातील मुलांसारखा विचार करत नाही. त्याचे विचार हे तोकडे नसून प्रत्येक अडचणींवर काही ना काही तोडगा काढणारे आहेत त्यामुळे तो सतत काही ना काही भलते उद्योग करत असतो. सतत करत असलेल्या भांगडीमुळे तो सगळीकडे प्रसिद्ध असतो. त्याचे वडील हे त्याला सतत जास्त समजून घेतात अगदी एखाद्या मित्रासारखे त्यामुळे तो त्यांच्याशी बिन्दास्त बोलत असतो. आणि ते त्याला वेळोवेळी मदत हि करत असतात. घरात सगळ्याना अतिशय गोड बोलून तो अत्यंत धूर्तपणे स्वतःचे काम काडत असतो. इतरांना मदत करणे हा जणू त्याच्या रक्तातीलच गुण असतो. बोक्या हा त्याच्या आजीचा हि खूप लाडका असतो. तो स्वभावाने थोडा निष्काळजी असल्याने त्याच्या आजीला सतत त्याची काळजी वाटत असते. तो घरात आईला हि खूप त्रास देत असतो. सतत कोणत्या तरी कारणाने स्वयंपाकघरात लुडबुड करणे हि त्याची नेहमीचीच सवय असते. त्याची बोलण्याची पद्धत एवडी निरागस असते कि कोणालाही सहज त्याची दया येईल. सतत घरातून कोणत्याना कोणत्या वस्तू नेऊन इतरांना देणे व इतरांच्या सुख दुखत सहभागी होणे हा त्याच छन्द असतो. कोणत्याही अडचणींवरती चर्चा किंवा टीका करत बसण्याऐवजी त्यावर उपाय शोधून काढणे हे त्याला जास्त महत्वाचे वाटत असते. त्या दृष्टिकोनातून तो सतत प्रयत्नही करत असतो. त्याचे काही इतरही महत्वाचे छन्द असतात क्रिकेट खेळणे, निरनिराळी चित्रे काढणे, त्यामध्ये रंग भरणे. त्याला आशा अनेक छोट्यामोट्या गोष्टींची आवड असते. इतर लहान मुलांसारखा त्याला फिरायला बिन्दास्त बागडायला आवडत असत. त्याला अनेक मित्र बनवायला हि खूप आवडत त्यामुळे तो त्याच्या वयातील अनेक लहान मुळात मिसळून असतो. त्याच्या ह्या स्वभावाचा त्याला अनेकदा फायदाही होतो. कोणाला कोणत्या कामाला लावायचे हे त्याला अचूक माहित असते. बोक्या हा त्याच्या खट्याळपणाबरोबरच इमानदार हे तेव्हडाच असतो. प्रत्येक गोष्ट हि तो अतिशय प्रामाणिकपणे करत असतो. पण त्याच्या या खट्याळपणामुळे त्याला आईचा सतत ओरडा खावा लागत असतो. पण त्याला त्याच आहिबात काही वाटत नाही. आणि त्याला त्याची कसली काळजीही वाटत नाही तो फक्त स्वतःच्या धुंदीत असतो. अगदी मोट्ट्यानीही त्याचा आदर्श घ्यावा आसा तो असतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांची त्याला काळजी असते. सततच घरातील आणि बाहेरील लोकांचं बोलणं ऐकून तो अगदी दगड झालेला असतो त्याला कोणी काही बोललं तरी त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याच्या या धाडसी वृत्तीच सर्वाना खूप कौतुक वाटत असत. तो त्याच्या कोणत्यातरी सहासात अडकवेल अशी इतरांना त्याची धास्ती लागलेली असते. त्याचा माणसाप्रमाणेच प्राण्यावरही अतिशय जीव असतो. त्याला अनेक प्राणी पळायलाही खूप आवडत असत. तो त्याच्याबाबतीत अतिशय संवेदनशील आहे. तो नेहमी स्वतःला इतरांच्या जागेला ठेवून बघत असतो आणि सोमोरच्याला समझून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
Abhishek karande 08 Oct 2016
बोक्या सातबंडे हा एक 10 वर्षाचा लहान मुलगा आहे. बोक्या हा लहानपणी रडताना मांजरासारखा आवाज काडत असे त्यामुळे त्याचे नाव बोक्या असे पडले होते. त्याचे पूर्ण नाव “चिन्मयानंद प्रवीण सातबंडे” पण चिन्मयानंद या नावाने फक्त त्याची आजीच त्याला हाक मारते बाकी सर्वजण त्याला बोक्याच बोलतात. पण तो बुद्धीने खूप उशार आहे. तो अतिशय धाडसी वृत्तीचा आहे. त्याच्या या धाडसी वृत्तीच सर्वाना खूप कौतुक वाटत असत. त्याचे विचार हे अगदी मोठया माणसासारखे आहेत. त्याहूनही उत्तम आणि प्रामाणिक आहेत. तो चष्मा लावतो उंचीने साडेतीन ते चार फुटाचा आहे. पण बोलतातना “मूर्ती लहान पण कीर्ती महान” आसा प्रकार बोक्याच्या बाबतीत आहे. त्याच्या अनेक मोट्या पराक्रमामुळे तो सगळीकडे बोक्या या टोपण नावाने प्रसिद्ध झालेला असतो. त्याचे विचार हे अतिशय मुक्त आहेत. त्याला आजिबात स्वार्थ सुचत नाही तो नेहमी इतरांविषयी विचार करतो. दुसऱ्याच्या अडचणी त्याला त्याच्या स्वतःच्या अडचणी वाटतात त्या तो नेहमी सोडवण्याचा प्रयत्न त्याच्या पातळीवर करत असतो. त्याच्या प्रामाणिक व गोड बोलण्यामुळे कोणालाही त्याचा राग येत नाही किंबहुना आला तरी त्याचे चतुर शब्द ऐकून लगेच समोरच्याचा राग जातो. तो लहान असून हि त्याच्या वयातील मुलांसारखा विचार करत नाही. त्याचे विचार हे तोकडे नसून प्रत्येक अडचणींवर काही ना काही तोडगा काढणारे आहेत त्यामुळे तो सतत काही ना काही भलते उद्योग करत असतो. सतत करत असलेल्या भांगडीमुळे तो सगळीकडे प्रसिद्ध असतो. त्याचे वडील हे त्याला सतत जास्त समजून घेतात अगदी एखाद्या मित्रासारखे त्यामुळे तो त्यांच्याशी बिन्दास्त बोलत असतो. आणि ते त्याला वेळोवेळी मदत हि करत असतात. घरात सगळ्याना अतिशय गोड बोलून तो अत्यंत धूर्तपणे स्वतःचे काम काडत असतो. इतरांना मदत करणे हा जणू त्याच्या रक्तातीलच गुण असतो. बोक्या हा त्याच्या आजीचा हि खूप लाडका असतो. तो स्वभावाने थोडा निष्काळजी असल्याने त्याच्या आजीला सतत त्याची काळजी वाटत असते. तो घरात आईला हि खूप त्रास देत असतो. सतत कोणत्या तरी कारणाने स्वयंपाकघरात लुडबुड करणे हि त्याची नेहमीचीच सवय असते. त्याची बोलण्याची पद्धत एवडी निरागस असते कि कोणालाही सहज त्याची दया येईल. सतत घरातून कोणत्याना कोणत्या वस्तू नेऊन इतरांना देणे व इतरांच्या सुख दुखत सहभागी होणे हा त्याच छन्द असतो. कोणत्याही अडचणींवरती चर्चा किंवा टीका करत बसण्याऐवजी त्यावर उपाय शोधून काढणे हे त्याला जास्त महत्वाचे वाटत असते. त्या दृष्टिकोनातून तो सतत प्रयत्नही करत असतो. त्याचे काही इतरही महत्वाचे छन्द असतात क्रिकेट खेळणे, निरनिराळी चित्रे काढणे, त्यामध्ये रंग भरणे. त्याला आशा अनेक छोट्यामोट्या गोष्टींची आवड असते. इतर लहान मुलांसारखा त्याला फिरायला बिन्दास्त बागडायला आवडत असत. त्याला अनेक मित्र बनवायला हि खूप आवडत त्यामुळे तो त्याच्या वयातील अनेक लहान मुळात मिसळून असतो. त्याच्या ह्या स्वभावाचा त्याला अनेकदा फायदाही होतो. कोणाला कोणत्या कामाला लावायचे हे त्याला अचूक माहित असते. बोक्या हा त्याच्या खट्याळपणाबरोबरच इमानदार हे तेव्हडाच असतो. प्रत्येक गोष्ट हि तो अतिशय प्रामाणिकपणे करत असतो. पण त्याच्या या खट्याळपणामुळे त्याला आईचा सतत ओरडा खावा लागत असतो. पण त्याला त्याच आहिबात काही वाटत नाही. आणि त्याला त्याची कसली काळजीही वाटत नाही तो फक्त स्वतःच्या धुंदीत असतो. अगदी मोट्ट्यानीही त्याचा आदर्श घ्यावा आसा तो असतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांची त्याला काळजी असते. सततच घरातील आणि बाहेरील लोकांचं बोलणं ऐकून तो अगदी दगड झालेला असतो त्याला कोणी काही बोललं तरी त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याच्या या धाडसी वृत्तीच सर्वाना खूप कौतुक वाटत असत. तो त्याच्या कोणत्यातरी सहासात अडकवेल अशी इतरांना त्याची धास्ती लागलेली असते. त्याचा माणसाप्रमाणेच प्राण्यावरही अतिशय जीव असतो. त्याला अनेक प्राणी पळायलाही खूप आवडत असत. तो त्याच्याबाबतीत अतिशय संवेदनशील आहे. तो नेहमी स्वतःला इतरांच्या जागेला ठेवून बघत असतो आणि सोमोरच्याला समझून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
mohan 07 Oct 2016
why numbers are typing in english are not coming in marathi
rajendra 07 Oct 2016
rajendra marathi muiga ahe mi mala marathi aslache garve ahe
Ganesh kale 04 Oct 2016
Nic web i like it
priyanka 04 Oct 2016
marathi word nahi yet a type kelyavar
kishor 03 Oct 2016
mi type karta karta dictionery open keli asta type kele gele
shayam 02 Oct 2016
ऐकच नंबर
MOGAL RAJU VITTHAL 30 Sep 2016
I Want translet number 1 2 3 4 5 in marathi language
mogal raju vitthal 30 Sep 2016
how to change number 1 2 3 4 5 in marathi language
JITENDRA PATIL 29 Sep 2016
Numbers are not convert in marathi language
GAJANAN CHUKEKAR 27 Sep 2016
marathi madhye translet kara1!
vaibhav 26 Sep 2016
numbers marathi madhe yet nahi
Rupesh 23 Sep 2016
there have not mantioned page numbers
Rupesh 23 Sep 2016
How can Downlod this full Dictionary on my computer? Please Help..
V.R. ARGIDDI 22 Sep 2016
I WANT MY ENGLISH MATTER IN MARATHI SO PLS. HELP ME THE SOFTWARE OR ANTHING ELSE KINDLY AWAITING UR REPLY
supriya 19 Sep 2016
numbers marathi madhe yet nahi

Name
Comment